Saturday, 23 July 2011

कुत्र्यांचे शेपूट...

कुत्र्यांचे शेपूट...
 
अबे गर्दीतल्या रानडुकरांनो, 
भडवेगिरी सोडा रे...
मेंढ्याचे कळप, सत्तेचे दलाल,
पाखरांच्या थव्यांना
आता तरी मुक्त सोडा रे...
बैलांसारखे मान हालवून
कुत्र्यांचे शेपूट
सत्तेच्या मोह्पाश्यातून
आतातरी बाहेर काढा रे...
रोज कुरतडल्या जातात
तुमच्याच कोवळ्या कळ्या
शिकार होतात शरीराच्या भुकेने
सत्ता सोडून समाज बदलण्या
तुमच्या बहणजीला सोडा रे...
सत्ता तुमची वाचवत नाही
आया-बहिणींची लाज
बहणजीच्या राज्यात होते
रोज बहिणींच्या आयुष्याची लुट
सत्तेचा वेश्याव्यवसायाचे पुनर्वसन करा रे...
अबे गर्दीतल्या रानडुकरांनो, 
भडवेगिरी सोडा रे...
...प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
 

1 comment:

  1. yeeeeeeeeeeeeeees This like Real Ambedkar rite Rok Thok . Jar Patle Tar Ghya Jar Nahi patle Tar Bajula vha. Nahitar Chiradale jal.

    ReplyDelete