Sunday, 10 July 2011

रमाबाई नगर हत्त्याकांडात शहीद झालेल्या तमाम भीमसैनिकांना विनम्र अभिवादन !

रमाबाई नगर हत्त्याकांडात शहीद झालेल्या तमाम भीमसैनिकांना विनम्र अभिवादन !
११ जुलै 1997 ला जातीवाद्यांकडून झालेल्या हमल्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन.  आज रमाबाई नगर, मुंबई हत्त्याकांडाचा स्मृतिदिन आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात रमाबाई नगर हत्त्याकांडात भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला  भिमसैनिकांवरील मोठ्या अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय आहे. स्वतंत्र भारतात वावरणा-या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समूहावरील द्वेष जगासमोर आणणारी हि घटना होती. या हत्त्याकांडत अनेक भीमसैनिकांना, आबाल माया बहिणींना,  वृद्धांना  आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे  भिमसैनिकांसाठी  हा काळा दिवस आहे.
आज कुठल्याही भिमसैनिकाने आनंद साजरा करू नये. गोड खाऊ नये. आणि जातीवादी प्रवृत्तींचा निषेध करावा !
जातीवादी षंड प्रवृत्तींचा धिक्कार असो !
जातीवादी षंड प्रवृत्तींचा निषेध असो !
जातीय पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो !
जातीय पोलीस प्रशासनाचा निषेध असो !
निरागस भिमसैनिकांवर अत्त्याचार करणा-या भडव्या मानसिकतेचा धिकार असो !
जातीवादी माणसे मुर्दाबाद !
जातिवाद्यांना मदत करणारी सरकार मुर्दाबाद !
जातीवादी पोलीस मुर्दाबाद !
हत्त्याकांड घडवून आणणारे हिजडे मुर्दाबाद !
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

2 comments:

  1. रमाबाई नगर हत्त्याकांडात शहीद झालेल्या तमाम भीमसैनिकांना विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete