Friday, 8 July 2011

साली माही

साली माही 
 
हा हा हा हा ! गम्मतच झाली 
बायको समजून सालीची 
चोळी चोरून आली 
आता सालं हिच्यापाई 
पंचायतच आली
घालता घालता साली माही 
फटकन उभी झाली
आण पाहता पाहता पायाखालून  
जमीन ओळी झाली
एका क्षणात सारं काही
धुऊनच गेली
भाऊ !
धुऊनच गेली.
..........
क्रमशः
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर

No comments:

Post a Comment