Friday 20 April 2012

तकलादू अर्थव्यवस्था

तकलादू  अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या गेली. काहींच्या मते आजही भारतीय अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान आहे. उत्पन्नाचा मोठा भाग हा कृषी वर निर्भर असल्याने या विधानाची सत्यता पडताळून पाहता येते. परंतु अलीकडच्या काळात कृशिविकासासाठी सरकारी स्थरावर घेण्यात आलेले निर्णय आणि वार्षिक अर्थसंकल्पात कृषीविकासासाठी ठेवण्यात आलेला वाटा याचा विचार केला तर इथली कृषिप्रधान अर्थव्यवस्था कधीचीच लयाला गेलेली आहे. कृशिविकासासाठी झालेले सर्व स्तरावरील प्रयत्न असफल झालेले आहेत. उदारीकरणाच्या मोहजाळात भारतीय अर्थव्यवस्था सापडली तेव्हापासून कृषीक्षेत्राला अवकळा आलेली दिसून येत आहे. बांधकाम व्यवसायाने अलीकडच्या काळात कृषीभूमिवर केलेले आक्रमण आणि त्यातून बंजार झालेली शेती आज कुठेही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात आपला मोलाचा वाटा सिद्ध करू शकलेली नाही. ज्या देशातील ७० ते ८० टक्के रोजगार हा कृषी व कृषीतून उत्त्पन्न होणा-या तत्सम व्यवसायावर निर्भर आहे. त्या देशाची अर्थव्यवस्था आपल्या पारंपारिक उत्त्पन्न स्त्रोताला गमावत चालली आहे. ही भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.
आज भारतीय बाजार हा कृषिप्रधान राहिलेला नसून विक्रीप्रधान ग्राहक केन्द्री झालेला आहे. जगातील मोठी ग्राहक संख्या भारतात असल्याने इथल्या बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त होणे साहजिकच होते. उदारीकरणाच्या युगात युरोप खंडातील विकसित देशांनी भारतीय बाजारपेठेला केंद्रित करून आपल्या उत्पन्नासाठी मोठी बाजारपेठ भारतात उपलब्ध करून घेतली. पण याचा प्रत्यक्ष लाभ भारताच्या क्रमित विकासात किती झाला ? हा प्रश्न आज भारतातील प्रत्येक माणसाला भेडसावत आहे. मागील काही वर्षातील भारतीय आर्थिक विकासाचा दर पहिला तर असे लक्षात येईल की तो थोड्याफार प्रमाणात वाढतांना दिसून येतो. पण ज्या गतीने तो वाढायला पाहिजे किंवा ज्या परिमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात तो वाढतांना दिसून येत नाही. आर्थिक विकासदरात जो काही बदल दिसून आला त्यावरून असेही म्हणता येणार नाही की सर्वसामान्य माणसाच्या दरडोई उत्पन्नात वाढ घडून आली. अतिशय तकलादू पद्धतीने इथल्या व्यवस्थावादी माणसांनी भारतीयांना फसविले. काहींच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणजे संपूर्ण नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली असे म्हणता येत नाही. हे खरे आहे की अलीकडच्या काळात भारतीय माणसांनी जगातील श्रीमंतीच्या सूचीमध्ये आपले अव्वल स्थान पटकावले आहे. भारतात हे अब्जोपती आणि करोडपती मागील काही वर्षात बनल्याचे दिसून येते. फक्त काही विशिष्ट वर्गाच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम आर्थिक विकास दराच्या वृद्धीमध्ये झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा होत नाही की देशाचा विकास झाला. जोपर्यंत सर्वसामान्य श्रमिक माणसांचा विकास होत नाही आणि बेरोजगारीची वाढती दरी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या इप्सित ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही.
काहींचे उत्त्पन्न वाढते आणि त्यामुळे आर्थिक विकाराचा दर निश्चित केला जातो ज्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झळ सर्वसामान्य भारतीय नागरिकांना सोसावी लागते. निदान भारतासारख्या गरिबीने आणि बेरोजगारीने त्रस्त असणा-या देशात तरी आर्थिक विकासाचा दर काढण्याचे अर्थशास्त्रीय मापदंड लागू होत नाही. देशाच्या एकूण उत्पन्नातून व्यय वगळता उरलेल्या उत्त्पन्नाला देश्याच्या लोकसंखेने भागून मागील वित्तीय वर्षाच्या तुलनेत दिसून येणाऱ्या उत्त्पन्नवाढीच्या  आधारावर आर्थिक विकासाच दर निश्चित केला जातो. हा अर्थशास्त्रीय नियम सर्वसामान्य आणि श्रमिक वर्गासाठी अन्यायकारक आहे. कारण समाजव्यवस्थेत काही माणसांचे उत्त्पन्न वाढले तर त्याचा वाटा सर्वसामान्य माणसाला कधीच मिळत नसतो. मग अश्या परिस्थितीत श्रीमंतांच्या उत्त्पन्नावरून गरिबांच्या विकासाचा लेखाजोखा काढणे हा त्या गरिबांवरील अन्याय नाही का ? इथले सत्ताधारी वारंवार विकास दराचा उल्लेख करून देशाच्या विकासाचा फसवा माज आणतात. मुळात श्रीमंतीच्या यादीला आणि रोजगार, श्रमिक वर्गासाठी वेगळा मापदंड देऊन आर्थिक विकासाचा दर काढला गेला तर ख-या अर्थाने नागरिकांच्या विकासाचा खरा आढावा घेता येईल.
जानेवारी २००७ ते मार्च २०१२ पर्यंत सकल घरेलू उत्पादनाच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्था कधीही स्थिर राहिलेली दिसून येत नाही. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतीलही. आंतरराष्ट्रीय उद्योग-व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि बाजारातील तेजी मंदी हे सुद्धा कारणीभूत ठरले असतील तरीसुद्धा शासनाची ध्येयधोरणे आणि अदूरदर्शिपणा हे जास्त कारणीभूत ठरले आहे. जानेवारी २००९ ते जून २००९ या कालावधीत सकल घरेलू उत्त्पन्न ज्या प्रमाणात होते त्याच प्रमाणात मार्च २०१२ या कालावधीत पण दिसून येत आहे.

जागतिकीकरणाचा रेटा व आंबेडकरी अर्थनीती

जागतिकीकरणाचा रेटा व आंबेडकरी अर्थनीती
---------------MkW- lanhi uans”oj] 8793397275
मानवी जगण्याचे संदर्भ आज बदलले आहे. सर्वत्र स्पर्धेने घेरले आहे. सोई सुविधांच्या अफाट मोहजाळात संपूर्ण मानवी जीवन लढतांना दिसून येत आहे. कुठल्याही अमानवी स्तराला जाऊन जगण्याची शर्यत जिंकण्याची हि जणू स्पर्धाच चाललेली आहे. जागतिक स्तरावर चाललेल्या घडामोडींचा आढावा घेण्यात आम्ही आमचे जीवन उद्ध्वस्त करीत चाललो आहोत. याची पूर्वकल्पनाही कधी मनात येत नाही. पण या सर्व चक्रव्युहात आम्ही आमच्या बाजूच्या माणसाला, परिस्थितीला आणि एकूणच आमच्या अस्तित्वाशी निगडीत असणा-या नैसर्गिक घटकांना पायदळी तुडवीत चाललो आहोत. इथे माणूस जगतो तो स्वतःच्या गर्तेत अडकून पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि जेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर हे फक्त आणि फक्त आर्थिक वलयाभोवती केंद्रित होते, तेव्हा जगण्यातला रस जणू किरकिरा व्हायला लागतो. अशीच काहीशी विचित्र परिस्थितीने आज संपूर्ण समाजाला घेरले आहे.
अर्थ हे मानवी उत्त्कर्षाचे साधन आहे यात दुमत होण्याचे कारण नाही. पण तेच अंतिम आहे असेही नाही. मानवी जीवनाच्या उत्त्कर्षाच्या प्रक्रियेतील तो एक भाग आहे. परंतु जागतिकीकरणाच्या रेट्याने संपूर्ण मानवमात्राला अर्थ हेच मानवी उत्त्कर्षाचे बलस्थान आहे अशी मानसिकता तयार केली आहे. आणि त्यामुळे स्पर्धेच्या युगात माणूस नानाविध मार्गाने आपले अर्थकारण करीत सुटला आहे. मानवी जीवनाचा कुठलाही क्षण हा एकाल मार्गाने मार्गान्वित होत असेल तर निश्चितच भविष्याची पायाभरणी करीत असतांना मुलभूत जगण्याला मूठमाती दिली जाते. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
डॉ. बाबासाहेब म्हणतात, "ownership of property is one of the greatest obstacles in free thinking and free application of free thought." जेव्हा संपत्तीचा मालकी अधिकार मिळविण्याची स्पर्धा तयार होते तेव्हा मानवी जीवनातील नैसर्गिक स्वतंत्र हिरावून बसते. संपत्तीची मालकी ही स्वतंत्र मानसिकता आणि स्वतंत्र विचारांतून होणा-या स्वतंत्र अंमलबजावणीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथडा निर्माण करतात. कारण अश्या परिस्थितीत सामाजिक भान आणि सामाजिक दुःख यापासून  माणूस दूर गेलेला असतो. गुलामीची निर्मिती अवस्था हीसुद्धा यातूनच निर्माण केली जाते. एका विशिष्ट कुंपणात समाजाला, व्यक्तीला बांधून ठेऊन त्यांचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विचार स्वातंत्र्य गोठवले जातात.
आज जागतिकीकरणाने याला छेद देऊन आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सामावून घेण्याची पोकळ मानसिकता तयार केली असली तरी वास्तवात मात्र काही वेगळीच परिस्थिती तयार केली आहे. जागतिकीकरणाने नव्या समाजरचनेची निर्मिती होईल अशी आशा बाळगली गेली होती परंतु ती वास्तवात येऊ शकलेली नाही. संपत्तीचे होणारे केंद्रीकरण हे त्याचे सटीक mnkgj.k vkiY;kyk fnlwu ;srs- vkt HkkaMoynkj] dkj[kkunkj] O;kolkf;d v”kk dkgh ekstD;k oxkZP;k gkrkr laiRrhps /k`ohdj.k gksÅ ykxys vkgs- loZlkekU; ek.kwl ek= fnolsafnol vkfFkZd nqcZyrsP;k [kkbZr yksVyk tkr vkgs- dkj.k vkfFkZd fodklkph /;s;/kkj.ks jkcfo.;kph ;a=.kk T;k oxkZP;k gkrkr ,doVyh tkr vkgs rks oxZ R;k fodklkP;k ;kstuk ;k nwcZy lekt?kVdki;Zar iksgpw nsr ukgh- ,sudsu izdkjs nqcZy ?kVdkaP;k fodklkP;k ;kstuk jkcfo.kkjh ;a=.kk gh okjaokj R;kp ek.klkaP;k gkrkr fLFkjkors vkgs T;k oxkZus bFkY;k lektkyk nqcZy cufo.;klkBh o gk oxZ nqcZy jkgkok ;klkBh loZrksijh iz;Ru dsys vkgsr-
MkW- ckcklkgsc vkacsMdj Eg.krkr] " economic emancipation Along with Education and Services is the most important thing for the raising of the status of the Scheduled Castes.  Obviously the economic emancipation of the Scheduled Castes will depend upon the opportunity that they get for might be called entry in to gainful occupation. Unless and until doors are open to them where they find gainful occupation, their economic emancipation is not going to take place. For this gainful occupation most important thing on which Government ought to concentrate is the giving of land to the Scheduled Castes." v”kh ifjfLFkrh d/kh fuekZ.kp dsyh xsyh ukgh- “kksf’kr&fiMhr&nqcZy ?kVdkauk eq[; izokgkr vk.k.;klkBh MkW- ckcklkgsc vkacsMdjkauh lwpfoysys ekxZ bFkY;k “kklulaLFksus tkf.koiwoZd d/kh okLrokr ;sÅp fnys ukgh- ykHk feGowu ns.kkÚ;k O;olk;kr ;k oxkZyk d/kh la/khp feGw fnyh ukgh fdaok r”;k izdkjP;k lk/ku lalk/kukaph fufeZrhp d:u fnyh xsyh ulY;kus ;k oxkZpk vkfFkZd fodkl v|kigh gksÅ “kdysyk ukgh- MkW- ckcklkgsc vkacsMdj Eg.krkr] ^^लोकांच्या आर्थिक जीवनाची अशी आखणी करायची की, खाजगी उद्योगधंद्यात प्रत्येक मार्ग बंद न करता उत्पादनशक्ती अत्युच्य पातळीवर पोहचेल. पण त्याचवेळी संपत्तीची समान वाटणी केली जाईल.” mRiknu”kDrh ok<fo.;kP;k ukok[kkyh ns”kkr [kktxh{ks=kyk eksB;k izek.kkr pkyuk rj ns.;kr vkyh- T;keqGs mRiknu”kDrh ok<sy v”kh dYiuk dsyh xsyh gksrh- ijarq ;k foijhr ifjfLFkrh bFks fuekZ.k >kyh- [kktxhdj.k vkf.k mRiknu”kDrhP;k ukok[kkyh Je”kDrh xksBfoY;k xsyh- Je”kDrhpk Úgkl >kyk- vkf.k R;keqGs ok<ysY;k mRiknu”kDrhrhy ok<ysY;k laiRrhps leku forj.k lektkrhy izR;sd ?kVdki;Zar gksÅ “kdys ukgh- vkf.k R;keqGsp vkt ns”k csjkstxkjhlkj[;k egkHk;adj v”kk vktkjkus vkf.k tho?ks.;k leL;sus xzklyk xsyk vkgs- 

MkW- ckcklkgsc vkacsMdj Eg.krkr] “Insurance shall be monopoly of the state. Agriculture shall be a state industry. Land will belong to state and shall be let out to villagers without distinction of caste or creed and in such a manner that these will be no landlord, no  tenant and no landless labourer.”  i.k vkt v”kh dqByhgh ifjfLFkrh ;k ns”kkr fnlwu ;sr ukgh- brdsp ukgh rj R;klkBh “kkldh; Lrjkoj dqBysgh iz;Ru gksrkauk fnlwu ;sr ukgh- myV ls> P;k ukok[kkyh ;k ns”kkryk “kkludrkZ oxZ gk bFkY;k “ksrdÚ;kyk ns”kks/kMhyk ykor pkyyk vkgs- “ksrhO;lk;kyk ljdkjh u djrk gtkjks ,dj “ksrh gh HkkaMoynkjkaP;k vkf.k HkwekQh;kaP;k ?k”kkr vksryh tkr vkgs- ckcklkgsckaP;k fopkjkuqlkj ^^मुलभूत उद्योग सरकारच्या मालकीचे असले पाहिजेत. विमायोजना ही सरकारच्या अधिकारातील बाब व्हायला पाहिजे. शेतकीचा उद्योग हा सरकारी व्हायला हवा. जमीन सरकारच्या मालकीची होईल आणि ती ग्रामस्थांना जातपात निरपेक्ष बुद्धीने भाडेपट्टीने दिली जाईल. असे घडले म्हणजे कुणी कुळ नाही, कुणी भूमिहीन नाही असे होईल. v”kh ifjfLFkrh tj fuekZ.k >kyh vlrh rj gk ns”k d/khpkp txkr egk”kDrh cuyk vlrk vkf.k vktP;k r:.kkaph csjkstxkjhus gks.kkjh llsgksyiV Fkkacfork vkyh vlrh-
vkfFkZd fodkl T;k vkS|ksfxd /;s;/kksj.kkoj vk[kyk tkrks rh /;s;/kksj.ks gh QDr dkgh oxkZP;k ghrklkBhp izLFkkfir dsyh tkrkr- ek= ;k /;s;/kksj.kkpk dsanzfcanw vlysyk lekt gk vkgs R;kp fBdk.kh vlrks- ,danjhr vkfFkZd fodklkph ladYiuk okLrokr mrjforkauk dqBY;k egRoiw.kZ ?kVdkph xjt vlrs ;kfo’k;h cksyrkauk MkW- ckcklkgsc vkacsMdj Eg.krkr] ^^सत्तेच्या बळावर औद्योगिक शांतता प्रस्थापित करता येणे अशक्य आहे. कायद्याच्या बळावर ती प्रस्थापित करता येणे शक्य आहे. परंतु खात्री देता येत नाही. ती सामाजिक न्यायनितीच्या बळावर करता येणे शक्य आहे. ही सूचना आशादायक वाटते.” Eg.ktsp lkekftd U;k;furhph vk[kyh vkf.k vaeyctko.kh d”kkizdkjs dsyh tkrs R;koj R;k lektkps vkfFkZd /kksj.k BjfoY;k tkÅ “kdrs- vkS|ksxhd fodklkpk izR;{k ykHk vkf.k laiRrhps leku forj.k gs lkekftd U;k;furhP;k vk/kkjkoj djrk vkys rj fuf”prp ns”kkyk vkfFkZd LFkS;Z ykHkw “kdrs vkf.k R;krwu lektkP;k vkf.k O;DrhP;k vkfFkZd fodklkyk izsj.kk izkIr gksrs-
;k loZ izØh;sr vkacsMdjoknh leqgkph Hkwfedk lq)k egRokph gksrh- MkW- ckcklkgsc vkacsMdjkauh ns”kkrhy nwcZy ?kVdkaP;k vkfFkZd mRFkkuklkBh ?ksrysyh Hkwfedk R;kaP;k egkifjfuokZ.kkuarj bFkY;k vkacsMdjok|kauh ?ksryh vlrh rjh funku ;k leL;kauk okpk QksMwu ljdkjyk ;k oxkZP;k fodklklkBh ukeksgj.k djrk vkys vlrs- ijarq bFkY;k vkacsMdjok|kauhp vxnh MkW- ckcklkgsc vkacsMdjkaP;k fo:) Hkwfedk fLodkjY;kps fnlwu ;srs- bFkyh O;oLFkk MkW- ckcklkgsckaP;k LoIukrhy Hkkjrkyk okLrokr mr: ns.kkj ukgh gs ekghr vlrkaukns[khy vyhdMP;k dkGkr vkacsMdjok|kauh ?ksrysyh Hkwfedk gh vrh”k; la”k;kLin v”khp vkgs-
T;k lR;sP;k cGkoj vkEgh vkiY;k vkfFkZd mRFkkukph LoIu:ih ladYiuk ekaMr vlrks rh dhrh iksdG vkgs gs vkrk fl) >kys vkgs- dqByhgh O;oLFkk pkyfo.;klkBh lRrsph xjt Hkklr vlyh rjh lRrk gsp varhe /;s; letwu okVpky dj.ks Eg.kts vkRe?kkr vks<kowu ?ks.ks gsp gks;- lRrsP;k cGkoj jkT; djrk ;sbZy- lRrsP;k cGkoj dk;|kps jkT; fuekZ.k djrk ;sbZy ijarq rs jkT; gs frFkY;k ukxfjdkauk fdrh U;k; feGowu nsÅ “kdrs- fdaok nqcZy ?kVdkaP;k vkfFkZd fodklklkBh dhrir ;”kLoh Bjrs ;koj “kadk vkgs- vyhdMsp mRrjizns”kP;k laca/kkus gs fl) >kys vkgs- lRrsP;k eksgtkGkr iMwu vkEgh lkekftd fodklkP;k vusd vaxkauk Li”kZ ns[khy dsyk ukgh-
“kkldh; Lrjkoj nqcZy&”kksf’kr&fiMhr ?kVdkalkBh vifjgk;Zrk dkgh ;kstukaph vk[k.kh dsyh tkrs- laoS/kkfud rjrqnhauh gs gksr vlrkauk ;k oxkZus R;k ;kstukapk ykHk vkiY;k vkfFkZd mRFkkuklkBh d:u ?ks.ks vis{khr gksrs- ;k lektkps jktdkj.k T;k foHkwrhauh dsys R;kaph rh tckcnkjh gksrh- ijarq R;k usrs] dk;ZdrsZ vkf.k inkf/kdkÚ;kauh jktdkj.kkP;k ifydMs vkiys y{kp oGfoys ukgh- tkxrhdhdj.kkP;k jsV;kyk Fkksiow “kdr ulyks rjh R;kyk vkiY;k fopkjkapk eqykek nsÅu lektkP;k vkfFkZd fodklklkBh oGfoY;k tkÅ “kdys vlrs- ijarq vkEgh xsyh 60 o’ksZ jktdkj.kklkBhp [kphZ ?kkryh- T;kus vkEgkyk dkghgh izkIr >kys ukgh R;klkBh vkEgh vusd fi<;k cjckn dsY;k ek= T;k ;kstukauh vkf.k Øfer lalk/kukaP;k mHkkj.khrwu Hkfo’;kpk ik;k jprk vkyk vlrk v”kh dqByhgh Ñrh vkacsMdjok|kaP;k ek/;ekrwu xsY;k vusd o’kkZaiklwu >kysyh ukgh-
[kktxhdj.k vlks vFkok tkxfrdhdj.k vkacsMdjh ifjizs{kkrwu lektkP;k vkfFkZd mRFkkuklkBh oGfo.;kph r;kjh vkacsMdjok|kauh n”kZfoyh ikghts gksrh- gh nksUgh {ks=s bFkY;k fiMhr&nqcZy&”kksf’kr ?kVdkalkBh d/khp vkiwydhph B: “kdr ukgh- rks ;k oxkZpk ftOgkG;kpk eqÌk gksÅ “kdr ukgh- ijarq cny.kkÚ;k ifjfLFkrhr gk oxZ laoS/kkfud vf/kdkjkapk okij d:u [kktxhdj.k ok tkxfrdhdj.kkyk vkiY;k cktwus oGow “kdrks- ijarq ;kaph ety QDr vkj{k.kki;Zarp tkrkauk fnlwu ;srs- [kktxhdj.k >kys rj R;krgh vkEgh vkj{k.k feGkys ikghts Eg.kwu HkkaMrks vkgksr o vkiyh “kDrh [kpZ ?kkyhr vkgksr- R;kis{kk gsp [kktxh {ks= vkEgh vkiY;k gkrkr ?ks.;kpk iz;Ru dk djhr ukgh \ ,dnk dk ;k [kktxh {ks=kyk vkEgh vkiY;k cktwu oGow “kdyks vkf.k lektkP;k gkrkr fLFkjkow “kdyks rj bFkys tkxfrdhdj.kgh ;k oxkZP;k fgrkps B: “kdrs- R;klkBh nqnZE; bPNk”kDrhph xjt vkgs- vkf.k ;k oxkZps izfrfu/khRo dj.kkÚ;k usr`Roke/;s ;k nksUgh {ks=kyk lektkP;k vkfFkZd fodklklkBh jkcfo.;kph ekufld r;kjh jktdh; LokFkZ cktwyk Vkdwu >kyh ikghts- rjp ;k oxkZlkBh rs ykHknk;d gksbZy-
MkW- ckcklkgsc vkacsMdjkaP;k vFkZfurhyk okLrokr mrjok;ps vlsy rj vkEgkyk jktdh; lRrk vkf.k jktdkj.kklkBh vkEgh lektkph dsysyh llsgksyiV Fkkacowu lalk/kufuehZrhP;k ik;kHkj.khyk lwjokr djkoh ykxsy- rsOgkp tkxrhdhdj.kkpk jsVk gk bFkY;k “kksf’kr&fiMhr&nqcZy oxkZyk vkiys ;Fkksfpr LFkku fuekZ.k d: nsbZy- vkf.k MkW- ckcklkgsc vkacsMdjkauk vfHkizsr laiRrhP;k leku forj.kkph O;oLFkk fuekZ.k djrk ;sbZy-