फेसबुक आता सुरक्षित नाही. इथले परिवर्तनवादी ग्रुप सुरक्षित नाहीत. कारण आता फेसबुक वरील परिवर्तनवादी ग्रुप मध्ये मुलतत्ववादी, मनुवादी, लोकशाहीविरोधी, परिवर्तनवाद विरोधी, आरक्षण विरोधी, आंबेडकरी विचार विरोधी एजंट लोकांची घुसखोरी सुरु झाली आहे. ही मंडळी परिवर्तनवादाचा, परिवर्तनवादी चळवळीतील महापुरुषांचा, आंबेडकरी मुखवटा घेऊन लोकांचे बुद्धिभ्रंश करीत आहेत. वैचारिक दिवाळखोरी सुरु झाली आहे. यापासून सावध राहा. सडेतोड उत्तरासाठी स्वतः बाबासाहेबांना आणि परिवर्तन चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास करा. वैचारिक फसवणूक होण्याआधी सतर्क व्हा !
दिवसेंदिवस फेसबुक वर होणा-या चर्चा भरकटत आहेत. आपापसात वाद होतांना नित्याचेच दिसून येत आहेत. हे वाद यांच्या माध्यमातून उकरून काढले जात आहेत. विचारांना फाटे फोडून ही मंडळी सतत वैचारिक दिवाळखोरी पसरवित आहेत. मध्येच एखादा चुकीचा संदेश पेरून षडयत्रकारी नीतीचा वापर करीत आहेत.
यांच्यापासून सावध व्हावे लागणार आहे.
अभ्यासाअंती यांना सडेतोड उत्तर द्यावे लागणार आहे.
यांच्या मनुवादी डोक्यांना ठेचून काढावे लागणार आहे.
त्यासाठी परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास हाच आमचा मार्ग असावा.
---ही फ़क़्त एक सूचना.....बाकी तुम्ही स्वतः सुज्ञ आहात.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर
You are absolutely right, Sir. फुले आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा केवळ अभ्यास करून नव्हे तर ते संस्कार रूपातही रूजले पाहीजेत, तरच 'अत्तदिप' होता येईल. म्हणून ही पस्तके लहानपणपणापासूनच वाचायला सुरूवात केली पाहीजे. यासाठी गेल्या 18 वर्षांपासून आम्ही फुले आंबेडकांच्या ओरिजीनल पुस्तकांवर परीक्षा घेत आहोत. 300 परीक्षाकेन्द्रांवर या परीक्षा होतात. 5 ते 6 हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी एकेका परीक्षांना बसतात. आपला पत्ता पाठविल्यास सर्व माहीती पोस्टाने पाठवितो.
ReplyDeleteअरेच्या काय हो राव घाबरले की काय?
ReplyDeleteतुम्ही टिका फारच सुन्दर करतात.
भिम शक्ति म्हणजेच रीपब्लिकन सिद्धांत तर आपलीच आहे त्यामुळे संकुचित होऊ नये असे आम्हाला वाटते हो.
ReplyDeleteआज पर्यंत आम्ही तर होतो मग राव आता का फरक पडतो तुम्हा लोकाना.
बरे असो तुम्हा राजकारण हा शब्द माहित आहे पण ते काय आहे तुम्हा आज पर्यंत उमगले नाही.
राव तुम्ही खुपच अतिशोक्ति करतात, तुमची कोणती असे संख्या आहे की तुम्ही राजकारण करू शकता?
राव एक नेता सांगा तुमचा म्हणजे आम्हा सुद्धा कळेल ?
(एक न धड आणि भराभर चिंद्या = रीपब्लिकन सिद्धांत नक्की हो लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.)
बुद्धीचा विकास तर होतो मग राव आता
ReplyDeleteविसरु नये तू काय काय केले नागपुर ला पोलिटिक्स करतो का?
ReplyDeleteआम्हा तुझे राजकारण माहित आहे आणि तू इलेक्शन च्या दिवशी काय केले ते माहित आहे
आणि कसा अप प्रचार करतोस ते आम्हा माहित आहे राव.
भेकड वंशजांची भेकड औलाद अरे च्यायला नाव गाव लपवून काय बोलतोस, हिम्मत आहे तर समोर येऊन बोल कि, तुमच्यासारख्या भेकाडांना घाबरून मी लिहित नसतो. जरा समोर येऊन बोल. मग कळेलच दुध का दुध और पाणी का पाणी.
ReplyDelete"mr/mrs annymous who the hell r u to tell him what he should write and whathe should not, and what we r, u people know,actually u know our intellgence so ur reading his blogs,u r frightened and one more thing kuni somay gomay uthan amcha gharat dokvai chnahi,ahmi amachi bhandana sodavaila capable ahot,tumi tumcha bagha"
ReplyDeleteby , Smita Walke