My New Book "Ghartyakade Parat Chala..." are going to Publish Soon. Pls Book Your Copy. Book Price 150 Rs. But its available on Discount rate at only 100 Rs. For Further info. Call Prof. Sandeep Nandeshwar - 8793397275
Tuesday, 27 September 2011
"घरटयाकड़े परत चला..."
Saturday, 24 September 2011
सांभाळून वागा !
सांभाळून वागा !
दलालांच्या राज्यात विचारांचा व्यापार होत नसतो
माणुसकीच्या नावाखाली व्यवसाय करायचा नसतो
इथे विचारांच्या पाठीवर मेंढरांचा कळप पोसला जातो
सुशिक्षित मुर्खांचा काळाबाजार सदैव केला जातो
अख्खे वाचनालय जणू काही याच्याच मस्तकात आहे
तत्वज्ञानाचा पाया जणू यांच्याच पायावर उभा आहे
कुठून कुठून शोधतात यांच्या मयतीवरचे सामान
डोके कधी फिरले तर दाखवून देईन कायमचे आसमान
माझ्या बापाच्या डोक्यात तत्वज्ञानाचे महासागर होते
छटाकभ-याच्या भून्ग्यांनो तुमच्या बापांनाही ते जमणार नव्हते
अबे ! किती बदनामी कराल ! तुमची अख्खी पिढी संपून जाईल
जरा सांभाळून वागा ! नाहीतर कायमचे अस्तित्व मिटून जाईल
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

Wednesday, 21 September 2011
दुःख
दुःख
रोजच उजाडतो सूर्य जरी का
क्षितीजापलीकडे जाऊन लपते
ऋतुचक्राचा हा अद्भुत फेरा
कधी न चुकता अलगद छळते
रोजच होती शत्रूंचे हमले
जीवनयुद्ध अघोषित असते
अति सुखाचा वावर जेथे
जगण्याचा आनंद विसरते
दुःखाचा हा पर्वत जेथे
नकळत जेव्हा मनी बहरते
सूर्यास्ताच्या क्षितिजावरही
काळोखाची भीती उमलते
रोजच असते दुःख जगावर
क्षणामागाच्या विश्वाभोवती सुखच दडले असते
भाकरीच्या तुकड्यावर जगणाराही
क्षणिक सुखाचा बळीच ठरते
दुःखाच्या या काळोखावर
सुख जगाचे शोधत असते
आनंदाची उंच भरारी
दुःखावरही मातच करते

Monday, 19 September 2011
माँ
माँ
कितनी तड़पती होगी माँ
तुम्हे दुनिया में लाने से पहले
क्या क्या सहती होगी माँ तुम्हे बेटा कहने से पहले
अरे बेटा जरा सोच उस माँ के लिए
गलेमे फंदा डालने से पहले
जहर का फ्याला होटो को लगाने से पहले
क्यों लोग जिंदगी मिटाते है
पलक झपकने से पहले
ए-मेरे लब्जो चींख बन जाओ उस माँ की
कोई मेरा भाई शहीद होने से पहले
---संदीप
Saturday, 17 September 2011
दीपेश वानखेडे आणि विजय संसारे : आकांक्षेला लाभले पंख जिद्दीचे
आकांक्षेला लाभले पंख जिद्दीचे
शब्दांकन
दीपध्वज कोसोदे
शब्दांकन
डॉ.जगदीश जाधव
अस्वस्थ वर्तमानाचा आश्वासक नायक
दीपेश वानखेडे आणि विजय संसारे ही बहुजन समाजातील उच्च शिक्षणासाठी सातासमुद्रापार गेलेल्या आणि मायभूमीच्या सेवेसाठी परत आलेल्या तरुणाईची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. भोवतालची परिस्थिती आश्वासक नसताना, आदर्श आणि मूल्यांची पडझड झालेली असताना ही उदाहरणे रवींद्रनाथांच्या कवितेतील अस्ताला गेलेल्या सूर्याला निवेदन करणार्या पणतीसारखी आहेत. प्रबळ इच्छाशक्ती आणि अविरत कष्टाने मार्गक्रमण करणार्या आपल्याच जिल्ह्यातल्या तरुणांविषयी.. दीपेश प्रकाशराव वानखेडे हा मुक्ताईनगरसारख्या दुर्गम आणि उपेक्षित भागातला अतिशय जिद्दी विद्यार्थी. दोन वर्षापूर्वी माझी आणि त्याची मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई महाविद्यालयात एका कार्यक्रमात भेट झाली. दिसायला दीपेश तसा सामान्य. तब्येतीने किरकोळ. पण डोळ्यांमध्ये साता-समुद्रापलीकडची स्वप्नं. केवळ स्वप्नं नाही तर ती प्रत्यक्षात सत्यात उतरवण्यासाठी चालवलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. दहावीत जेमतेम गुण मिळवणारा दीपेश बारावी सायन्सला प्रथर्मशेणी मिळवतो आणि आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने नाइलाजाने बी.ए.(इंग्रजी)ला प्रवेश घेतो अन् शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिकताशिकता ते सत्यात उतरवतो. परदेशी शिक्षण घेण्यासाठीच्या सर्व औपचारिकता पाठीशी कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना पूर्ण करतो. मुक्ताईनगर ते मुंबई-पुणे अशी पायपीट करतो. सामाजिक न्याय विभागाचे संचालक इ.झेड. खोब्रागडे, सहसंचालक पी.एस. वानखेडे, सचिव किशोर गजभिये, सहा.सचिव न.मा.शीलवंत आणि तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना प्रत्यक्ष भेटून परदेशी शिक्षणासाठी शासनाकडून मिळणार्या शिष्यवृत्तीचा पाठपुरावा करतो. पुणे येथील ब्रिटिश लायब्ररीने घेतलेल्या आई.ई.एल.टी.एस.ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. यु.के.मधील कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी(लंडन)मध्ये प्रवेश घेतो. हे कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रीनिटी सेंट डेविड अंतर्गत येते. हा सगळा प्रवास थक्क करणारा.
दीपेश लंडनला निघाला तो दिवस होता १६ ऑगस्ट २00९. आदल्या दिवशी मला तो घरी भेटायला आला होता. त्या दिवशीही मी त्याच्या डोळ्यात तीच चमक पाहिली. त्याची एम.बी.ए. करण्याची इच्छा होती. त्याला एम.बी.ए.ला प्रवेश मिळाला होता. लंडनला असताना तो मला आवर्जून फोन करून त्याला मदत करणार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा. लंडनमधील कॉलेजचे वातावरण, तिथले विद्यार्थी, प्राध्यापक आणि लंडनमधलं वातावरण यांच्याबद्दल फोनवर चर्चा व्हायची. लंडनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला प्रथम भेट दिली. या कॉलेजातून डॉ.बाबासाहेबांनी 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा प्रबंध सादर करून डी.एस्सी. ही पदवी मिळविली होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्याने शिक्षणाला सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दीपेशचे प्रेरणास्थान आहेत. दीपेश मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई कॉलेजला असताना विद्यार्थी संघटनेत काम करायचा. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही निवडलं होतं. तो त्या वेळी कविता आणि लेख लिहायचा. कॉलेजच्या अनियतकालिकातून त्याच्या काही कवितांचे दर्शन झाले. आंबेडकरी चळवळीचाही त्याचा अभ्यास दांडगा आहे. आंबेडकरी राजकारण, समाजकारण यावर त्याची काही परखड मते आहेत. एका स्नेहसंमेलनात त्याने आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. संपूर्ण कार्यक्रमावर त्याने स्वत:ची छाप सोडली होती. वक्तृत्व स्पर्धेत त्याने पहिला नंबर पटकावला होता. ज्ञानार्जन करताना एकाचवेळी या सगळ्या उठाठेवी तो कसा काय करू शकतो,असं त्यावेळी वाटलं होतं. दीपेश २२ महिन्यांनी शिक्षण पूर्ण करून मुक्ताईनगर येथे परतला आहे. त्याची धडपड आणि त्याने पूर्ण केलेले शिक्षण खरोखरच समाजाला मार्गदर्शक ठरू शकेल. केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणून काही करता येत नाही हा समज जिद्दीच्या बळावर दीपेशने खोटा ठरवला आहे. त्याला पाठबळ देणार्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, जैन चॅरिटी, माजी सचिव प्रीतमकुमार आठवले, माजी सहकार आयुक्त पी.डब्ल्यू.पाटील, प्राचार्य डॉ.आर.एच. गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते मनोहर खैरनार, प्रा.एम.बी. गवई, प्रा.पी.एम. सोनवणे, प्रा.कच्छवा, प्रा.गायकवाड, प्रा.किशोर वाघ यांचा तो प्रकर्षाने उल्लेख करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाविषयी आणि एकूणच समाजाविषयी पाहिलेल्या स्वप्नांचा एक भाग त्याला व्हायचे आहे.
(लेखक साहित्यिक आहेत) विजय संसारे हा दुष्काळी भागातला, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातला. गरीब आणि दलित -ख्रिश्चन कुटुंबातला. घरात आई-बाबा, आजी, पाच भावंडे आणि कुटुंबाकडे फक्त एक एकर जमीन. संधीचा, साधनांचा, परिस्थितीचा अभाव हा प्रत्येक विजेत्यासाठी असतो. विजयसाठी मात्र तो जास्तच होता. विजयची विजिगीषूवृत्ती लहानपणापासून संकटावर मात करीत आलेली आहे. दुष्काळी भागात कार्यरत आणि सेवारत असलेल्या एका ख्रिस्त भगिनीचे विजयकडे लक्ष गेले. या भगिनीने विजयच्या पालकांना विजयच्या शिक्षणाबाबत गळ घातली. दहावी सावेडी गावला, १२ वी लोणावळ्याच्या डॉन बास्कोमध्ये तर पदवीचं शिक्षण धुळ्यातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयामध्ये.
परिस्थितीच्या अभावामुळे विजयचं शिक्षण नेहमीच वसतिगृहात राहून झालं. धुळ्याला शिकताना त्याने शिकवण्या घेतल्या, इंग्रजी संभाषणाचे वर्ग घेतले. स्वावलंबी शिक्षणातून आयुष्याचा पाया रचला, पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना त्याने अफाट वाचन केले. त्यातून त्याला देशात-परदेशात नावाजलेल्या भारताच्या अग्रणी आणि समाजकार्य शिक्षणाचा पाया घातलेल्या टाटा समाज विज्ञान संस्थेची ओळख झाली. याच संस्थेतून त्याने पदव्युत्तर शिक्षण करण्याचा निश्चय पहिल्या वर्षाला असताना घेतला. 'टाटा'मध्ये प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया उमेदवाराला तावून-सुलाखून घेणारी असते. अखिल भारतीय स्तरावरच्या ह्या परीक्षेत परदेशी विद्यार्थीही समाविष्ट असतात. तीन वर्षांच्या तयारीतून आणि औपचारिक निवडीच्या प्रक्रियेतून विजयचा 'टाटा'मधला प्रवेश नक्की झाला.
निरोगी शैक्षणिक वातावरण
१९३६ साली संस्था म्हणून स्थापन झालेले आणि आता समाज विज्ञानाचे अभिमत विद्यापीठ असलेले हे विद्यापीठ विजयला खूप काही देऊन गेले. सुसज्ज २४ तास खुले असणारे ग्रंथालय, चर्चेसाठी आणि संवादासाठी सदैव उत्सुक असणारे आणि वादविवाद झाल्यानंतरही 'मैत्र' भाव जपणारे शिक्षक, कुलगुरुपदाचा दर्जा असणारे मात्र विद्यार्थ्यांसोबत सहज वावरणारे प्रो.परशुरामनसर, ज्ञानाबाबत आग्रही मात्र आदरासाठी अनाग्रही असणारे बोधीसरांसारखे अनेक शिक्षकवृंद विजयला समृद्ध करण्यास साहाय्यभूत ठरले.
अमेरिकेला जाण्याची संधी
तिसर्या सत्राला शिकत असताना 'विद्यार्थी आदान-प्रदान' कार्यक्रमात विजयला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्यापेक्षा, विजयने ती मिळवली असे म्हणणे जास्त यथार्थ होईल. या उपक्रमात निवड होण्यासाठी 'स्टेटमेंट ऑफ पर्पज' हा निबंध निवडीसाठी कळीचा असतो. विजयने कतरीना वादळाने उद्ध्वस्त झालेल्या न्यूऑरलन्स शहरातील तुलानी विद्यापीठासोबत काम करण्याचे निश्चित केले होते. आपत्ती पुनर्वसनाच्या प्रक्रियेत बहुजन समाजाच्या सहभागाची आणि सक्षमीकरणाची प्रक्रिया हा विजयच्या कामाचा प्रमुख आशय होता. दलित आणि आदिवासी विकास, सामाजिक धोरणे हा विजयच्या चिंतनाचा विषय आहे.
उ.म.वि. व्हाया झाबुआ
विजय पदवी परीक्षेला उ.म.वि. विद्यापीठात पहिला आला होता. टाटा संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर विजय मध्य प्रदेशमध्ये आदिवासीबहुल झाबुआ जिल्ह्यात कामाला गेला. कोणत्याही विद्यापीठाला अथवा चांगल्या संस्थांना गुणी माणसांची कास असते. तत्कालीन कुलगुरू डॉ.के.बी. पाटील यांनी आणि प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तारसेवा विभागाच्या संचालकांनी विजयची निवड युवा विकास केंद्राच्या समन्वयकपदी केलेली आहे. आज विजय समग्रपणे, सम्यकतेने समष्टीला भिडलेला आहे.
ग्रामीण भागातला, बहुजन समाजातला, एक युवक कोणत्याही विषम परिस्थितीचा बाऊ न करता, उच्चशिक्षित होतो आणि पुन्हा ग्रामीण भागाच्या सेवेला येतो ही गोष्ट आपणा सर्वांसाठीच विलोभनीय आणि अनुकरणीय आहे.
(लेखक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत) शब्दांकन
दीपध्वज कोसोदे शब्दांकन
डॉ.जगदीश जाधव
pls see this link of todays Lokamat.... http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=13

भूक
भूक
भुकेने माणसे इथे जगतात कसे
उद्ध्वस्त आयुष्य घडवितात कसे
उपाशी पोटी जगणे त्यांना जमले कसे
आयुष्याचे पोटाशी हे नाते कसे
गरिबांच्या टाळूवर शिजलेल्या भाकरी
पोटात रीचवतांना देवाची चाकरी
बिमारीचे होता जेव्हा तुम्ही शिकारी
नजरेने लचके तोडतो माझा भिकारी
अरे आमची भूक जगण्याची आस आहे
उपाशी पोटी राहूनच या देशाची शान आहे
कांदा भाकरीचा तुकडा इथे देश घडवितो
तूप रोटीचा लालची तडफडत मरतो
करोडो उपाशी जीवांचा आकांत सांगतो
उपाशी पोटी बाप माझा संविधान लिहितो
सांग आता ! तुझ्या तिजोरीचा ताबा मी घेतो
भडव्या ! भुकेल्या पोटानेच तुझा जीवही घेतो
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
Friday, 16 September 2011
आइना
आइना
वो आइना जो मुझे मेरी तस्वीर से रूबरू करता है
वो आइना जो मुझे अच्छाई और बुराई में फर्क सिखाता है
वो आइना जो मुझे आज मेरी असलियत दिखाता है
वो आइना अचानक आज मुझसे सवाल पूछता है
वो आइना कहता है क्या किया तुने मेरे लिए ?
वो आइना कहता है किस कदर हर रोज सताया तुने ?
वो आइना कहता है क्यों तुने मुझमे दुनिया की तस्वीर को नहीं देखा ?
वो आइना कहता है तेरे सिवा किसी और ने इस आईने में क्यों नहीं देखा ?
वो लम्हा आज आया है दुनिया को तस्वीर दिखाने का
वो लम्हा आज आया है आईने में देख जीने की राह तलाशने का
वो लम्हा आज आया है औरो के सामने आइना रखने का
वो लम्हा आज आया है आईने को उसकी पहचान दिलाने का
कांच के बने आईने को टूटते देखा है हरदम
सालो से ये आईना इंसानी पहचान दिला रहा है हरवक्त
दुनिया के जुल्मो सितम में इस आईने ने रास्ता दिखाया तुम्हे
आज वक्त है उस आईने में भविष्य की जिंदगी सवार ने का
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५
दीक्षाभूमीच्या वाटेने
दीक्षाभूमीच्या वाटेने
आयुष्याच्या वळणवाटेवर
माझेही एक महाल असावे
सर्वांग सुशोभित असे
पाखरांचे घरटे असावे
चीलापिलांना हक्काचे
डोक्यावरील छप्पर असावे
दिक्षाभूमीच्या शिखरावर
निळ्या पाखरांचे निळे वादळ असावे
त्या बोधीवृक्ष्याच्या खाली
संपूर्ण मानवी जीवनाचे सार असावे
जगण्याच्या भटकंतीमध्ये
कधीतरी दीक्षाभूमीच्या वाटेने असावे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५
Tuesday, 13 September 2011
जन्मदिवशी
जन्मदिवशी
जन्म आणि मृत्युच्या दाढेत
शोधा जीवनाचे हे चक्रव्यूह
सुख-दुःखाच्या पांदन वाटेतून
भेटत असतो रोजच नवा जन्म
जगण्याच्या भेटीला दुःखाचीच साथ असते
तू जगावे हिमतीने हीच सुखाची आस असते
डोळ्याची पारणे दिपावी तुझ्या प्रगतीने
मैत्रीच्या जगाची अशीच काहीशी साथ असते.
लढवय्या क्रांतीबिजाचे वारस आम्ही
तुमच्या जगण्याच्या शर्यतीला सलाम !
हे जगणे तुमचे प्रत्येकानेच शिकावे
दर जन्मदिवशी तुमच्या शुभचिंतक व्हावे !
हेच जन्म तुमचे असावे कर्तुत्वाचे
नवा जन्म पुन्हा कधी न मिळे
शोध ह्या सत्याचा जगण्यातून मिळेल
निष्कलंक व्यक्तिमत्व त्यातूनच घडेल...
....तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! जय भीम !
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर
Monday, 12 September 2011
औलाद
औलाद
झोपेत वार करणा-या भेकड जातीचे वंशज आम्ही नाही
उपाशी पोटी हिसकावून खाणारे लाचार आम्ही नाही
देवाच्या कृपेवर बळी देणारे पिशाच्छ आम्ही नाही
रणमैदानात शत्रूंना घाबरून माघार घेणारे आम्ही नाही
वैदिकांच्या गुलामीला हाकलून समतेची, शांतीची लढाई लढणा-या बुद्धांची औलाद
आम्ही आहोत कल्याणकारी राज्याची मुहुर्तमेढ रोवणा-या अशोकाची औलाद
आम्ही आहोत त्या भीमा कोरेगाव च्या स्तंभावर कोरलेल्या शुरविरांची औलाद
निधळ्या छातीने लढणा-या त्या गोलमेज परिषदेतील विद्वानाची औलाद
गांधीसारख्या तुमच्या महात्याला जीवदान देणा-या बाबासाहेबांची औलाद
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५
Sunday, 11 September 2011
आम्ही लढतो आहोत
आम्ही लढतो आहोत
भविष्याला काहीतरी देण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत
जे आम्ही सोसले ते इतरांनी सोसू नये म्हणून आम्ही लढतो आहोत
आमच्या मार्गातील काटेरी वाळवंट साफ व्हावे म्हणून आम्ही लढतो आहोत
उद्याच्या शिखरावर यशाचा मुकुट घालण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत
भविष्याच्या सूर्योदयाला नमन करण्यासाठी आम्ही जगतो आहोत
स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही जगतो आहोत
अर्धपोटी उपाशी, कांदा भाकर खाऊन आनंदाने आम्ही जगतो आहोत
पण येणा-या पिढीच्या भविष्यनिर्मितीसाठी म्हणून आम्ही जगतो आहोत
इतिहासातील पानापानात स्वातंत्र्यासाठी आम्ही झटलो आहोत
आजही हक्क आणि अधिकारासाठी सतत आम्ही झटतो आहोत
गुलामगिरीचे साखळदंड तोडण्यासाठी आम्ही झटतो आहोत
समतेच्या निर्मितीचे पाईक म्हणून सदैव आम्ही झटतो आहोत
लोकशाहीवर व्यक्तिवादी हुकुमशाहीचा निषेध आम्ही करीत आहोत
देशभक्तीचे कायद्याच्या चौकटीत पालन आम्ही करीत आहोत
सामाजिक स्वातंत्र्याचा जयघोष आज आम्ही करीत आहोत
गुलामगिरीच्या वारस पुत्रांना सावधान आम्ही करीत आहोत
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
कलम
कलम
अब मुझे गालियों की आदत सी हो चुकी है
पत्थर से क्या मारते हो तलवार भी चल चुकी है
हजारो की तादात में कुछ को लेकर चलने वाला
पीठ पीछे नहीं सामने की लढाई लढने में माहिर हो चूका है
जब हौसले बुलद हो तो जान की बाजी लग चुकी है
गर इरादों में हो ताकत तो डर भी रास्ता बदल चुकी है
अरे भिमबंदो से क्या टकराते हो बार बार
इतिहास की किताब लढते लढते हार चुकी है
हथियार से खेलना हमें भी आता है
पर अब हमारा वास्ता बदल चूका है
तुम खून बहाके हथियार की दुहाई देते हो
बिना खून के कलम वाला हतियार
हमारी हर लढाई जीत चूका है
लड़ने से तुम्हारी तलवार हो या हो हथियार
बोथड होकर लढने के काम की नहीं होती
अरे डराना, धमकाना, पीठ पीछे लढना अब बंद कर दो
वरना हर लढाई में हमारी कलम की तलवार
और भी जोरो से तड़पने लगती है
तुम नहीं जानते कलम की ताकत दुनिया जान चुकी है
जितना सताओगे, तरसाओगे कलम अब चल चुकी है
चाहे कितनी भी दुरिया तय करनी पढ़े
ये कलम न कभी थमने वाली है, न कभी रुकने वाली है
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५
ध्येय की तरफ
ध्येय की तरफ
मै आज बर्बरता भरी दुनिया के
दलदल में फंस चूका हु !
कभी अनजाने में खुद
बनाये जंजीरों में जकड चूका हु !
खुद अपने निशान
अपनेही रास्ते से मिटा चूका हु !
बेबस नहीं तो और क्या ?
खुद की हस्ती मिटते देख कर भी
आँखों पर पट्टी बांध चूका हु !
सच कहते है दुनिया वाले
"नेकी करो जूते खाओ"
भलाई की राह में आज
मै खुद को मौत के मुह में
फसाते चले जा रहा हु !
पर यह दिन बदलेगा
वक्त भी बदलेगा
आज वक्त उनका है
कल वक्त मेरा होगा
इसी सोच में मेरे कदमों को
ध्येय की तरफ बढ़ाते चला जा रहा हु !
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर. ८७९३३९७२७५

Saturday, 10 September 2011
कौन है ?
कौन है ?
वो कौन है जो बारबार तंग कर रहा है
पास होकर भी दूर रहने की गुजारिश कर रहा है
जब भी बढ़ता है काफिला मेरे घर के तरफ
न जाने गुमशुदा होकर बिखर जाता है
कही अंधेरो के सहारे उजाले को बिखरते देखा है
पर परछाईयोंसे भला सूरज को डरते पहली बार देखा है
आओ चले खोज निकाले मन में छिपे अंधकार को
आत्मविश्वास ही काफी है बढ़ते हुए कदमों को
फिर एक बार मैंने खुद को आईने में देखा है !
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५
Friday, 9 September 2011
सोंड वाला
सोंड वाला
अब आधा जानवर आधा इन्सान
चौराहों पर कैसे बैठा घर घर में
इंसानी बुजदिली का गन्दा खेल
अब पूजते है लोग घर घर में
पता था आज तक इंसानी जन्म का राज
इन्होने बदला डाला सोंड वाले का जन्म का राज
कहते है मल से पैदा हुआ, मरकर भी जिन्दा हुआ
न देखा न सुना ऐसा ही कारनामा इसने कर दिया
अब देखो नहाने की जरुरत नहीं
साबुन से हमारा कोई रिश्ता नहीं
फिर देखो घर घर में
एक नया सोंड वाला पैदा होगा मल से
अकल के दुश्मनों अब तो जरा जान लो
मत भूलो अपनी पैदाइश अब तो इसे पहचान लो
शक्तिशाली, बलशाली, मलाधिश नहीं आता तुम्हे बचाने
वरना आतंकवादी, दहशतवादी नहीं घुमते चौराहों में

Thursday, 8 September 2011
बुद्ध-ए-शांति
बुद्ध-ए-शांति
फिर एक धमाका मेरे घर पे हुआ
इन्सान-ए-कब्रिस्तान ये समाज कैसे हुआ
जिस्म के टुकड़ो में कहराते हुए लोगो
शैतान-ए-गुलिस्तान ये देश कैसे हुआ
पल भर में बदला यहाँ गम का आलम
धर्म-ए-जेहाद तू पैदा कैसे हुआ
अच्छा होता गर सुनी होती उस माँ की कोख
जल्लाद-ए-भगवान तू इन्सान कैसे हुआ
रहमतगार को मानने वाले अल्ला के बन्दे
इस्लाम-ए-जेहाद तू बदनाम कैसे हुआ !
मानव से ज्यादा भगवन पैदा करने वाले
हिंद-ए-जेहाद तू मसीहा कैसे हुआ !
हिंद हो या इस्लाम दहशत न बाटे इन्सान
दुश्मनों-ए-अमन और शांति के, इन्सान से ऊँचा धर्म कैसे हुआ !
मजहब के नाम से चिल्लाने वाले दरिंदो
खून का प्यासा तेरा भगवान कैसे हुआ !
सिखों मेरे इंसानी शक्ल के शैतानी जानवरों
धम्म-ए-बुद्ध में मानव ही पैदा हुआ !
अशांति की बेरहम दुनिया में ; प्यार, मोहब्बत, समता के दुलारे
बुद्ध-ए-शांति का सन्देश ही सबको प्यारा हुआ !

बुद्ध की तलवार से ख़त्म कर दू मै तेरी
दुश्मन-ए-इंसानी दहशतगर्द की गतिविधिया
कलम की नौख से उखाड़ दो ए-संदीप, इन हैवानी ताकतों को
ताकि शान-ए-शौखत से जीता रहे ये देश और इन्सान
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

Wednesday, 7 September 2011
बाबासाहब और बुद्ध
बाबासाहब और बुद्ध
जब भी दिलो दिमाग से सोचता हु
बाबासाहब और बुद्ध याद आते है !
जब भी कोई किताब पढ़ने जाता हु
बाबासाहब के किताबो की याद आती है !
जब भी किसी समस्या से घिर जाता हु
निदान के लिए बाबासाहब का सन्देश याद आता है !
गुलामो के शहर में जब सोचता हु अकेला हु
बाबासाहब और बुद्ध के विचार साथ होते है !
समानता, न्याय, स्वतंत्रता और बधुता की लढाई करता हु
बाबासाहब का शिपाई कह कर भाग जाते है !
वर्तमान की बेरहमी में जब भी किसी को देखता हु
भविष्य के निर्माण में बाबासाहब बुद्ध याद आते है !
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

Tuesday, 6 September 2011
जात न पूछो मेरी
जात न पूछो मेरी
जात न पूछो मेरी
तमाचे के सिवा और कुछ नहीं है !
जब भी जिक्र होता है जात का
मेरी रगों में खून दौड़ने लगता है !
छाट डालू ! वो हर जबान को
जो जाती में बाटते इंसानी जिंदगी
फिर न पूछना जात मेरी
इंसानी कौम से वास्ता है !
पहचान मेरी इन्सान है !
जिंदगी मेरी इंसानियत !
खून है आखिर इन्सान का
फिर खून को उबालने की कोशिश मत करना
वरना तेरी पैदाइश चरित्रों में बदल दूंगा !
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५
Friday, 2 September 2011
ए-दुनिया वालो
ए-दुनिया वालो
बदलते हुए तस्वीर में आनेवाला कुछ खास है
आईने ने करवट बदली तो सूरत भी कुछ खास है
सत्ता तो बदलेगी उसीमे कुछ राज है
देखो ए-दुनिया वालों अब होने वाला कुछ खास है
दिल्ली के तख्तो ताज में सबकुछ राज है
गलियारों की जिंदगी से इन्हें क्या लेना देना
रौंध कर उन्ही को तो बनता है सभ्य समाज
सभ्यता की आड़ में लुटना है आसान
देखो ए-दुनिया वालो कैसी है ये आँधी
बुझ रहे है चिराग यु ही अपने आप
उतरते नहीं रस्ते पे यु ही अपने आप
हम भूल जाते है अक्सर असलियत का चेहरा
याद करते है बस बहुरुपियोंका खेल तमाशा
पर ये खेल तमाशा तुम्हे हमें ले डूबेगा
जान लो ए-दुनिया वालो वक्त के इस दरिंदगी को
रौंध न दे सस्ते में तेरी मेरी जिंदगी को

Subscribe to:
Posts (Atom)