Indian Ambedkarite Vision & Mission
Do Not Try to Become a Follower, But Try To Become a Reliever.
Tuesday, 13 December 2011
असे का ?
असे का ?
ओंजळीभर पाण्याने
तृप्त होणारा माणूस
जलाशयाच्या सानिध्यातही
अतृप्त का असतो ?
गजर गवताच्या बिछान्यावर
जगाचे दुःख विसरून
स्वस्थ निवांत पडलेला माणूस
स्पंजच्या कोमल
मखमली गादीवरही
अस्वस्थ का असतो ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment