🚩 *महाराष्ट्रात निघत असलेले "मराठा मुक मोर्चे" उद्याच्या महाराष्ट्रातील सत्तेसाठी.*
__अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर
🚩 *भाजप (BJP) + राष्ट्रवादी = पुढील महाराष्ट्राची सत्ता.* 🚩
🚩 *शरद पवारांची राष्ट्रवादी व मोहन भागवतांची भाजपा यांच्या संगनमतातून व प्रायोजकत्वातून* हल्ली महाराष्ट्रात मराठा समाजाचे मुक मोर्चे निघत आहेत. *कोपर्डी बलात्कार प्रकरण किंवा अट्रोसिटी किंवा आरक्षण* या विषयाच्या पाठीमागे जे काही चालले ते संपुर्ण राजकारण आहे. व या राजकीय षडयंत्राला सामान्य मराठा समाज बांधव बळी पडत आहे.
येणाऱ्या नजीकच्या काळात *महाष्ट्रातील सवतींची (भाजप+शिवसेना) सरकार कोसळणार आहे.* सत्तेवर आल्यापासून या दोन्ही पक्षात *सवतीमत्सर* सुरू झालेला आहे. *"तुझं माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना."* या म्हणीप्रमाणे सध्या महाराष्ट्रात भाजप-सेनेची सत्ता सुरू आहे. *या सत्तेचा अंत जवळ आहे. व पुढील सत्तेची गणितं मांडण्यासाठी मराठा मूक मोर्चे निघत आहेत.*
🚩--- *या सवतींमध्ये (भाजप+सेना) भांडण लावणारा मराठ्यांचा महा-पुरूष शरद पवार आहे. परत सत्तेत येण्यासाठी ही सर्व उठाठेव मराठ्यांच्या नकळत सुरू आहे.* 🚩
🚩 महाराष्ट्रात सातत्याने मागच्या ५० वर्षात सत्तेवर असलेला मराठा समाज आज सत्तेपासून बाहेर जाताच समाजाच्या मागासलेपणाची आठवण होऊन रस्त्यावर उतरतो, व इतक्या मोठ्या प्रमाणात उतरतो; हे समिकरण आकलनापलिकडचे आहे. पण सत्तेपासून दूर राहू न शकलेला मराठा पुढारी या मोर्चाच्या पाठीमागून पुढील काळात सत्तेवर येण्यासाठीची तयारी करतोय. *मराठा सत्तेवर असतांना मागील ५० वर्षात मराठा समाजाच्या मागासलेपणाची जाणिव एकदाही का झाली नाही ?* हा साधा प्रश्न मराठ्यांनी त्यांच्या सत्ताधारी पुढाऱ्यांना विचारावा. सर्व पितळ उघडे पडेल. हे नक्की.
🚩 *भाजप+राष्ट्रवादी यांची पुढील काळाची हातमिळवणी झालेली आहे.* याची कुणकुण शिवसेनेला लागताच मुखपत्र सामनातून जी कॉर्टूनद्वारे उपरोधीक टिका मराठ्यांच्या मूक मोर्चावर करण्यात आली. त्यातून सर्व काही स्पष्ट होते. तर दुसरीकडे शरद पवार ही सर्व खेळी घडवून आणतोय. हे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्यांना कळून येईल. *मराठा मूक मोर्चे सरकार विरोधी नाहीत."* हे सांगून याचा प्रत्यक्ष परिचय महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्र्यांनी आधीच दिलेले आहे.
🚩 *मराठा समाजाच्या मागासलेपणावर निघणारे मोर्चे सरकार विरोधी नाहीत तर मग मागणी कशासाठी व मोर्चे कशासाठी ? मराठा समाजाची मागणी कुणाकडे ?*
🚩 *लोकशाहीत समाज रस्त्यावर येतो तो सरकारच्या विरोधात जाऊन सरकारकडून मागणी पुर्ण करण्यासाठीच. पण हल्ली निघणारे मराठा मूक मोर्चे सरकारच्या विरोधातील नाहीत तर मग सरकार प्रायोजित मराठ्यांचे हे लाखोंची गर्दी दाखविणारे मोर्चे कुणाच्या विरोधात व कुणाकडून मागणी पुर्ण करून घेण्यासाठी निघत आहेत ? याचा खुलासा कोण करेल. ?*
____ मराठा मूक मोर्चाच्या पाठीमागून एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या बेतात असलेली भाजप + राष्ट्रवादी यांच्या छूप्या पण तेवढ्याच स्पष्ट युतीतून आम्हाला तो खुलासा झालेला आहे.
१) *भाजप-सेनेत भांडण लावून राष्ट्रवादीने सेेनेला एकटे पाडले. त्यातून सेनेची त्रेधातिरपट उडाली. व युती तुटण्याच्या मार्गावर येऊन ठेपली.*
२) *सेनेसोबत युती तोडून भाजप ची राष्ट्रवादी सोबत येणाऱ्या काळात युती होईल. व येणाऱ्या लवकरच्याच काळात महाराष्ट्रात भाजप + राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेचे गणीतं मांडले जातील. व या भाजप + राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनाला आजचे मराठ्यांचे मूकमोर्चे फायदेशिर ठरतील.* यातून...
🚩 *शिवसेनेचा मराठा मतदार हिसकावला जाईल. व शिवसेनेचा "जय शिवराय" "जय रामजीकी" करेल.*
🚩 *शिवसेना कैचीत सापडून उरले सुरले मराठ्यांचे पालकत्व गमावून बसेल.*
३) *बलात्कार, खोटे गून्हे, अॅट्रोसिटी, आरक्षण या सारख्या मुद्यांवर लक्ष विचलीत करून मागासवर्गियांमध्ये (ओबिसी + एस सी + एस टी) दुफळी माजवून अंतर्गत यादवी निर्माण करायची आहे.*
४) *जातीय भावना दृढ करून आरएसएस ने आखलेल्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी आरएसएस च्या स्वयंसेवकांकडून हे मराठा मोर्चे संचालित केले जात आहेत. व त्याला मराठा समाजातील राजकीय पुढाऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.*
५) *मराठा समाजाच्या मागासवर्गिय मागासलेल्या घटकांच्या उत्थानासाठी हे आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावनिक प्रश्नांचा व त्यामागच्या भूमिकेचा सौदा करून सत्तेवर पून्हा विराजमान होण्यासाठी हा सर्व खटाटोप चाललेला आहे. सत्तेसाठी समाज रस्त्यावर उतरविला जात आहे.*
🚩🇪🇺 *बांधवानो...*
🚩 *मराठा बांधवांनो तुमच्या राजकीय पुढाऱ्यांच्या छुप्या अजेंड्याला लवकर ओळखून वेळीच सावध व्हा ! व आरएसएस च्या दावणीला समाजाला बांधण्याच्या पुढाऱ्यांच्या डावाला हाणून पाडा.*
🇪🇺 *दलित मागासवर्गिय बांधवांनो अॅट्रोसिटी, आरक्षण यासारखे मराठा मोर्चाचे विषय घेऊन तुम्हाला भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रतिमोर्चे न काढता शांत रहा. तुमचे संरक्षण व अधिकार कुणीच काढून घेऊ शकत नाही.*
🇪🇺 *शांत राहून सामाजिक सलोखा तुम्ही टिकवून ठेऊ शकता हे मराठा बांधवांना दाखवून द्या.*
🇪🇺🚩 *मराठा व दलित या दोन मागासवर्गिय घटकांना वेगळे पाडण्याचा आरएसएस व सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा डाव हाणून पाडा. आम्ही एकसंघ आहोत हा संदेश द्या.*
🚩🚩 *मराठा मूक मोर्चाच्या मागून भाजप + राष्ट्रवादीची चाललेली सत्तेची व राजकारणाची खेळी डावासहीत हाणून पाडूयात !* त्यासाठी मराठा व दलित समाजाने आपसात सामंजस्य टिकवून ठेवावे ही विनंती.
____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩
*हा संदेश प्रत्येक मराठा व दलित मागासवर्गिय बांधवांपर्यंत पोहचवा.*
🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺