Indian Ambedkarite Vision & Mission
Do Not Try to Become a Follower, But Try To Become a Reliever.
Wednesday, 6 July 2011
कपड्यात लपलेल्या भावनांची...
कधी कुणाचा मुडदा पडला
कोण जाणे ?
पण काल परवा
उमललेली कळी
नाल्यात कोमेजली होती.
तेव्हा मात्र
खिश्या खिश्यात लपलेल्या
कंडोम ची
आठवण तीव्र झाली.
कपड्यात लपलेल्या भावनांची
बाजारात वरात निघाली.
---प्रा. संदीप नंदेश्वर
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment